फोन कॉल्स अटेंड करणे, माहिती घेणे फॉलोअप घेणे
Budget ₹1500-12500 INR
फोन कॉल द्वारे माहिती घेणे मिळालेली माहिती एक्सेल शीट मध्ये अपडेट करणे आणि अपूर्ण माहिती असल्यास किंवा आणखी काही माहिती उपलब्ध असल्यास ती देखील एक्सेल शीट मध्ये भरणे अशा स्वरूपाचे काम आहे
रिअल इस्टेटमधील उपलब्ध प्रॉपर्टीज ची माहिती फोन द्वारे घेऊन एक्सेल शीट मध्ये भरणे आवश्यक राहील
फोन कॉल्स स्वीकारून आवश्यकतेनुसार फॉलो घेऊन माहिती घेणे असेही या कामाचे स्वरूप आहे
4 freelances font une offre moyenne de 6975 ₹ pour ce travail
నమస్కారం, నేను కస్టమర్ సర్వీస్ రిప్రజెంటేటివ్ మరియు వర్చువల్ అసిస్టెంట్గా వృత్తిపరమైన పని అనుభవం కలిగి ఉన్నాను మరియు నా పనిలో గొప్పగా గర్వపడుతున్నాను. కస్టమర్ సర్వీస్ టాస్క్ను నిర్వహించడానికి అవసరమైన ఈ నైపుణ్యాలన Plus
Hi, मी महाराष्ट्र मध्ये राहतो आणि मी एक मराठी माणूस आहे. जर तुमी मला तुमचं काम दिले तर मी प्रामाणिक पणे पूर्ण करून देईल
हॅलो क्लायंट, माझे नाव जमिला आहे, मी तुमच्या प्रकल्पाचे वर्णन पाहिले आहे आणि मला तुमच्या प्रकल्पात खूप रस आहे. मी ग्राहक सेवेत एक एक्सपायरेन्स आहे, फोन हाताळणी तुम्हाला माझे सर्वोत्तम देण्यासाठी आणि सर्व कार्य चांगल्य Plus
नमस्कार , मी मूळचा महाराष्ट्राचा रहिवाशी असून मला एक्सेल (MS-exel) पूर्णपणे हाताळता येते . माझी संवाद कौशल्ये परिपूर्ण आहेत . मी आपले काम योग्यपणे आणि प्रामाणिकपणे करून देऊ शकतो . मी इंग्लिश (ENGLISH) आणि मराठी भाषा Plus